गनिमी कावा
महाराजांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा आत्मा होता ‘वेग’ तुफान वेग आणि त्यात हत्ती आणि त्यांची संथ गती बसत नव्हती म्हणुन महाराजांनी हत्ती युद्धात कधीच वापरले नाहीत.
सर्व आलमदुनिया त्यावेळी हत्ती हे प्रमुख साधन वापरत आसताना महाराजांनी मात्र नवीन वाट चोखळली आणि हत्ती हा प्राणी त्याच्या चाली महाराजांनी गनिमीकावा या युद्धपद्धतीतुन वगळून टाकल्या.
हेच ते महाराजांचे वेगळेपण. “जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही आणि जे महाराजांनी केले ते जगाला कधीच करता आले नाही.” म्हणुन जगाला महाराजांसमोर कायम वाकावे लागते. ‘कावा’ हा शब्दच उलटा केला की
‘वाका’ हा शब्द तयार होतो.
Tuesday, 21 March 2017
गनिमी कावा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment